शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात शासकीय कामासाठीच्या वाळूघाटावरील काळा बाजार उजेडात; महसूल व पोलीस पथकांने केली कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:17 IST

तालुक्यातील डूब्बाथडी येथे शासनाच्या विशेषत्वाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कामासाठी  वाळूघाट आहे.

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील डूब्बाथडी येथे शासनाच्या विशेषत्वाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कामासाठी  वाळूघाट आहे. मात्र, येथे काही खाजगी वाहने वाळूची तस्करी करत असल्याचे महसूल व पोलीस पथकाने आज पहाटे टाकलेल्या छाप्यात उघड झाले. या कारवाईत पथकाने ४१ गाड्या जप्त केल्या असून पुढील कारवाई सुरु आहे.  

डूब्बाथडी ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे येथील वाळू घाटावर वाळूची मोठ्याप्रमाणात तस्करी होत असल्याची तक्रार दाखल केली होती. यावरून महसूल व पोलिसाच्या संयुक्त पथकाने आज पहाटे येथील वाळूघाटावर छापा मारला. यावेळी येथे वाळू घेऊन जाणाऱ्या ११ व भरण्यासाठी आलेल्या ३० गाड्या आढळून आल्या. या गाड्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे कसलीही अधिकृत कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे सदर गाड्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या संयुक्त पथकाने केली. 

दंडात्मक कारवाई करण्यात येईल ताब्यात घेण्यात आलेली वाहने प्रथम दर्शनी खाजगी असल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनीने त्यांची वाहने असल्याबाबत दुजोरा न दिल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. - प्रियांका पवार, उपविभागीय अधिकारी माजलगाव 

गुन्हा दाखल करण्यात येईल वाहन धारकांकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे आढळून आली नाहीत. यामुळे महसूल विभागाच्या निर्देशानुसार दंडात्मक कारवाई करून चालक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. - भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीRevenue Departmentमहसूल विभागPoliceपोलिस