शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Black Magic: शिवसेना उमेदवारांच्या पराभवासाठी अघोरी प्रकार; शहापूर नगरपंचायत निवडणुकीतील उताऱ्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 11:13 IST

Black Magic in Shahapur Election: शिवसेना विरुद्ध भाजपा अशी प्रमुख लढत असलेल्या शहापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे.

- शाम धुमाळ

कसारा : शहापूर नगरपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली तर अवघ्या ४ जागांसाठी येत्या आठवड्यात निवडणूक होणार आहे. मात्र, या निवडणुकीचा निकाल एकत्रित लागणार असून उर्वरित निवडणूक होण्या अगोदर व निकाल जाहीर होण्याअगोदर अज्ञात व्यक्तींकडून अघोरीं कृत्य केले जात असल्याचे शहापूरच्या पठाणवाडा येथील पिपंळाच्या झाडाखाली आढळून आहे.

 शिवसेना विरुद्ध भाजपा अशी प्रमुख लढत असलेल्या शहापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. परंतु ज्या उमेदवारांना आपल्या विजयाची खात्री नाही अशा अज्ञात उमेदवारांनी म्हणा किंवा त्यांच्या अज्ञात हितचिंतकांनी शिवसेनेचा उमेदवार पडावा म्हणून जादूटोणा सारखा अघोरी प्रकार केला आहे. 

  शिवसेनेच्या उमेदवार रजनी संतोष शिंदे, मालती म्हात्रे , विजय भगत, जान्हवी देशमुख (काँग्रेस), या सह अन्य दोन उमेदवारांच्या नावाने चिठ्या बनवून त्यावर उमेदवाराचे  फोटो व निशाणी व त्या पुढे यांची हार होऊ दे असे लिहिलेले आहे. त्यावर बराच उतारा करून त्या चिठ्या एका पिंपळाच्या झाडाखाली आज स्थानिकांना आढळून आल्या. झाडाखाली काहीतरी पेटवून त्याच्या बाजुला ह्या चिठ्या ठेवल्याचे आढळून आले.

   शिवसैनिकांच्या ही बाब लक्षात येताच सर्वांनी धाव घेत त्या चिठ्यांचा प्रकार व अघोरीं प्रकाराचा डाव हणून पाडला. शिवसैनिकांनी  या घटनेचा निषेध करीत आताच विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली असून मायबाप जनतेने शिवसेनेला कौल दिला असल्याने विरोधक बेचैन झाल्याची प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा