शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराच्या मामाची गोळ्या झाडून हत्या, परिसरात तणाव

By महेश गलांडे | Updated: October 9, 2020 09:25 IST

हत्या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. याप्रकरणी एसएसपींनी घटनेच्या चौकशीसाठी 4 पथकांची नेमणूक केली आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या गाझियाबाद जिल्ह्यात भाजपा आमदाराच्या नातवाईकाची सकाळी-सकाळीच गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. सिहानी गेट पोलीस ठाणेच्या हद्दीत भाजपा आमदार अजीत पाल त्यागी यांचे मामा नरेश त्यागी (60) यांच्यावर स्कुटीवरुन आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. नरेश त्यागी हे मॉर्निग वॉकसाठी परिसरात गेले असता, ही हत्या करण्यात आली. आरोपींनी घटनास्थळावरून धूम ठोकली असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

हत्या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. याप्रकरणी एसएसपींनी घटनेच्या चौकशीसाठी 4 पथकांची नेमणूक केली आहे. नरेश त्यागी हे सरकारी ठेकदार होते, पीडब्लूडी आणि आरईएस विभागातील कामांची ठेकेदारी ते करत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. आज सकाळी जयदुचे सरचिटणीस केसी त्यागी यांच्या घरासमोरील गार्डनमध्ये मॉर्निक वॉकसाठी ते जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. स्कुटीवरुन आलेल्या गुंडांपासून आपली जीव वाचविण्यासाठी नरेश त्यागी धावत असातना खाली पडले. त्यावेळी, गुडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 

नरेश त्यागी हे मूळचे मुरादनगर क्षेत्रातील सारा गावचे रहिवाशी होते. त्यांची दोन्ही मुलेही ठेकेदारीचेच काम करत असून शेखर आणि अश्विन त्यागी अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी माहिती मिळताच, एसएसपी कलानिधी नैथानी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखूनFiringगोळीबार