शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्याची गोळी झाडून आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट; पोलीस तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 06:36 IST

भगीरथ बियाणी हे अनेक वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. सोमवारी ते मुंबईला निघाले हाेते.

लोकमत न्यूज नेटवर्क   बीड : भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी  रिव्हाॅल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे मंगळवारी उघड झाले. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

भगीरथ बियाणी हे अनेक वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. एमआयडीसी भागात त्यांचे घर आहे. सोमवारी ते मुंबईला निघाले हाेते. मात्र, मळमळ, उलटीचा त्रास होत असल्याने ते घरी परतले. कुटुंबाशी गप्पा मारल्यानंतर ते झोपण्यासाठी गेले. मंगळवारी उठल्यानंतर पत्नीने त्यांना चहा दिला. नंतर त्यांनी खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला. खूप वेळ झाला पण दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबीय खोलीत गेले असता भगीरथ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. 

कुटुंबीयांना धक्काबियाणी यांच्या घरी लग्न आयोजित करण्यात आले होते, त्याची जोरदार तयारी सुरू होती. सर्व काही सुरळीत असताना भगीरथ यांनी आत्महत्या केली. यामुळे बियाणी कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कोणत्या कारणामुळे भगीरथ यांनी हे टाेकाचे पाऊल उचलले, याबद्दल त्यांचे सारे कुटुंबीयही अनभिज्ञ आहेत.  

रुग्णालयात गर्दीभगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येची माहिती समजताच खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

टॅग्स :BJPभाजपा