शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

भाजप नगरसेवकाचा आयुक्तांना शिवीगाळ करणारा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 20:09 IST

Video Viral : आमदार निधीतले काम पाडले बंद

ठळक मुद्देराई गावात तलाव परिसरात आमदार गीता जैन यांच्या निधीतून सेल्फी पॉईंट, ज्येष्ठ नागरिक कट्टा,  सुशोभीकरण आदीचे काम सुरू होते. पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय वाद शिवीगाळ, धमक्या टीकेचा विषय ठरला आहे.

मीरारोड - शिवसेना समर्थक आमदार गीता जैन यांच्या निधीतून भाईंदरच्या राई गावात सुरू असलेले काम बंद पडायला लावतानाच आयुक्तांना शिवीगाळ करणारा भाजपा नगरसेवकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय वाद शिवीगाळ, धमक्या टीकेचा विषय ठरला आहे. 

भाईंदरच्या प्रभाग २३ मध्ये राई गावातील भाजपा नगरसेवक विनोद म्हात्रे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राई गावात तलाव परिसरात आमदार गीता जैन यांच्या निधीतून सेल्फी पॉईंट, ज्येष्ठ नागरिक कट्टा,  सुशोभीकरण आदीचे काम सुरू होते. 

सदर काम सुरू असताना नगरसेवक म्हात्रे यांनी त्या ठिकाणी उपस्थितांना दमदाटी व शिवीगाळ करत काम बंद पाडले. यावेळी काम करणाऱ्याने आपल्या कडे कामाचे आदेश आहेत असे सांगताच संतप्त  म्हात्रे यांनी शिवीगाळ करत आयुक्तां बद्दल सुद्धा शिवी हासडली व सोमवारी समोर उभे कर असे सांगितले. काही दिवसांपूर्वी याच राई - मुर्धा परिसरात पालिकेच्या कीटकनाशक फवारणी वरून विनोद म्हात्रे व  भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे यांनी शिवसेनेच्या उपशहर संघटक तेजस्विनी पाटील यांना दमदाटी व शिवीगाळ केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्या प्रकरणी या दोन्ही नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMuncipal Corporationनगर पालिकाmira roadमीरा रोडcommissionerआयुक्तbhayandarभाइंदर