शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याचं काकीसोबत लावून दिलं लग्न, काकाने दोघांना रंगेहाथ पकडलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 10:50 IST

Crime News : गावातील एक महिला पतीच्या मोठ्या भावाच्या अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली. दोघांचं लपून लपून प्रेम प्रकरण सुरू होतं.

Crime News : बिहारच्या (Bihar) पूर्णियात पुतण्या आणि काकीला संबंध ठेवताना महिलेचा पती आणि गावातील लोकांनी रंगेहाथ पकडलं. यानंतर अल्पवयीन मुलाचं आणि महिलेचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ रकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे. 

पिपरा गावातील ही घटना आहे. 12 सप्टेंबरला ही घटना घडली होती. असं सांगण्यात आलं की, गावातील एक महिला पतीच्या मोठ्या भावाच्या अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली. दोघांचं लपून लपून प्रेम प्रकरण सुरू होतं. काही दिवसांनी तर दोघेही बिनधास्तपणे एकमेकांना भेटत होते. याची माहिती महिलेच्या पतीलाही लागली होती. काही दिवसांपूर्वी दोघांना घरात शारीरिक संबंध ठेवताना पकडण्यात आलं. 

ही खबर काही वेळातच गावभर पसरली आणि लोकांनी एकच गर्दी केली. यानंतर महिलेचा पती आणि गावातील लोकांनी दोघांचं जबरदस्ती लग्न लावून दिलं. गावातील लोकांच्या भितीने अल्पवयीन पुतण्यानेही काकीच्या भांगेत कुंकू भरलं.

असं सांगितलं जात आहे की, महिलेचं वय 44 वर्षे आहे तर मुलाचं वय 14 वर्षे आहे. दोघांमध्ये 30 वर्षाचं अंतर आहे. सर्वात धककादायक बाब म्हणजे अल्पवयीन  मुलगा महिलेच्या पतीच्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. दोघांमध्ये काकी-पुतण्याचं नातं आहे.

महिलेला 3 मुलं आहेत. तर पती पंजाबमध्ये नोकरी करतो. काही लोकांना जेव्हा दोघांमधील प्रेमसंबंधाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिच्या पतीला फोनवर याची सूचना दिला. पती कुणालाही न सांगता घरी आला आणि दोघांना रंगेहाथ पकडण्यात आलं. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर महिलेचा पती आणि गावातील काही लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी