शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेजारच्या विवाहित महिलेला घेऊन पळाला तरूण, महिलेकडच्या लोकांनी असा उगवला सूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 13:21 IST

१८ जुलैला अपहरण झालेल्या व्यक्तीचा मृतदेह बागमती नदीत पोलिसांना सापडला. गावातील लोकांनी सांगितलं की, मृतकाचा मोठा भाऊ शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेला घेऊन पळाला.

बिहारच्या बेगूसरायमधून एक अपहरणाची आणि हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे प्रेम प्रकरणात एक तरूण शेजारच्या विवाहित महिलेला सोबत घेऊन फरार झाला. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीच्या छोट्या भावाचं अपहरण केलं आणि नंतर त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह त्यांनी नदीत फेकला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

१८ जुलैला अपहरण झालेल्या व्यक्तीचा मृतदेह बागमती नदीत पोलिसांना सापडला. गावातील लोकांनी सांगितलं की, मृतकाचा मोठा भाऊ शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेला घेऊन पळाला. तेव्हापासून दोन्ही परिवारांमध्ये वाद सुरू होता. गावातील लोक म्हणाले की, घरातून पळून गेलेल्या महिलेचे नातेवाईक तरूणाच्या परिवाराला सतत धकमी देत होते. अनेकदा त्यांना मारहाणही करण्यात आली. (हे पण वाचा : गरोदर महिलेची हत्या करून आग लावली; इतक्यावरच मन भरलं नाही म्हणून मृतदेहाचे तुकडे केले अन्...)

१८ जुलैला महिलेच्या नातेवाईकांनी फरार आरोपी राहुल कुमारच्या लहान भावाचं अपहरण केलं आणि त्याची हत्या करून नदीत फेकून दिला. मृतकाच्या घरचे लोक म्हणाले की, मृतक गौतम हा नातेवाईकांच्या घरी गेला होता. पण तो नातेवाईकांकडे पोहोचला नाही. त्यानंतर त्याचा शोध सुरू केला तर त्याची बाइक आणि चप्पल सोमवारी सापडली. त्यानंतर पोलिसात सूचना देण्यात आली. 

पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं तेव्हा त्याचा मृतदेह जवळच्या नदीत आढळून आला. त्यानंतर तपासातून अनेक गोष्टींचा खुलासा झाला. डीएसपी निशीत प्रिया यांनी सांगितलं की, प्रेम प्रकरणात फरार झाल्यावर आरोपीच्या भावाची हत्या केली गेली. पोलिसांनी १२ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी