शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बहिणीच्या दीराकडून लैंगिक शोषण, जबरदस्ती लग्न; मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासही पाडलं भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 10:51 IST

काही वर्षांनी तरूणीचं लग्न एका ठिकाणी जुळवण्यात आलं आणि लग्नाच ठिकाणही ठरवण्यात आलं. तेव्हा आरोपीने तिच्या सासरच्या लोकांना तिचे आक्षेपार्ह फोटो पाठवले.

बिहारच्या पटणामधून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक महिला पतीच्या अत्याचाराला कंटाळून बुधवारी पटणा येथील नदी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने न्यायाची मागणी केली. महिलेने पतीवर आरोप केला आहे की, पतीने तिला त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं.

अश्लील फोटो काढून केलं ब्लॅकमेल

हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, काही वर्षाआधी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बहिणीच्या सासरी गेली होती. तिथे बहिणीच्या दिराने तिचं लैंगिक शोषण केलं आणि तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर तो तिला सतत ब्लॅकमेल करत राहिला. जेव्हा पीडिता घरी परतली तेव्हाही तो तिला त्रास देत होता. (हे  पण वाचा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरूणीने प्रियकराला पाठवला सेल्फी, नंतर कालव्यात उडी घेऊन केली आत्महत्या)

तरूणीच्या होणाऱ्या पतीला पाठवले आक्षेपार्ह फोटो

काही वर्षांनी तरूणीचं लग्न एका ठिकाणी जुळवण्यात आलं आणि लग्नाच ठिकाणही ठरवण्यात आलं. तेव्हा आरोपीने तिच्या सासरच्या लोकांना तिचे आक्षेपार्ह फोटो पाठवले. ज्यामुळे तिचं लग्न मोडलं. त्यानंतर लोकांचा विचार करून तरूणीचं लग्न आरोपी तरूणासोबतच लावून देण्यात आलं.

काही दिवसांनी आरोपीने पत्नी झालेल्या तरूणीला पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली. तो तरूणीला हुंड्यसाठी त्रास देत होता. तिला अनेकदा त्याने मारहाणही केली. अखेर वैतागून पीडितेच्या वडिलांनी आरोपीला काही पैसे दिले. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. (हे पण वाचा : मेहुणीवर बलात्कार केल्याने राहिली गरोदर; पीडिता बहिणीच्या प्रसूतीसाठी मदतीस आली होती)

तरूणीचा अश्लील व्हिडीओ

सीमा तेव्हा पार झाली जेव्हा आऱोपीने तरूणीचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ काढला आणि तिला आपल्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. याने पीडितेला चांगलाच धक्का बसला. अखेर वैतागून ती पोलिसांकडे धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार दिली.

पोलीस अधिकारी धर्मेंद्र प्रसाद म्हणालले की, रेपवेळी पीडितेचं वय १८ वर्षांपेक्षा कमी होतं. त्यामुळे आरोपी विरोधात पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती रणज्योति कुमार याला अटक केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार