शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह मॅरेज करूनही एक्स बॉयफ्रेन्डसोबत बोलत होती पत्नी, पतीने जे केलं ते वाचून उडेल थरकाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 11:12 IST

Bihar : पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर तरूणाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या त्याला उपचारासाठी पटना येथे रेफर करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

(प्रातिनिधीक छायाचित्र)

बिहारच्या (Bihar) मुंगेरमध्ये पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे (Extra Marrital Affiar) पतीने असं काही केलं जे वाचून कुणाचाही थरकाप  उडेल. पतीने रागात पत्नीच्या प्रियकराचे हात पाय बांधून त्याचा गळा चिरला. नंतर घटनास्थळावरून फरार झाला. काही लोकांनी तरूणाला या स्थितीत पाहिलं तेव्हा त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. ही घटना २४ फेब्रुवारीची आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर तरूणाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या त्याला उपचारासाठी पटना येथे रेफर करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

डीएसपी नंदजी प्रसाद यांच्यानुसार, साजन नावाच्या व्यक्तीला जेव्हा समजलं की, त्याच्या पत्नीचे रूपेश नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहे तर तो संतापला. त्याने रागाच्या भरातच रूपेशला मारण्याचा प्लान बनवला.  आपल्या भावासोबत मिळून त्याने प्लान केला आणि रूपेशला अमझोर डोंगरावर बोलवलं.

रूपेश तिथे पोहोचल्यावर दोघांनी त्याचे हात आणि पाय बांधून त्याचा गळा चिरला. दोघेही आरोपी नंतर तेथून फरार झाले. अशातही रूपेश कसातरी डोंगराच्या खाली आला आणि लोकांनी त्याला जखमी असल्याचं पाहत पोलिसांना सूचना दिली.

पोलिसांनी सांगितलं की, गंभीर जखमी रूपेश काहीच बोलू शकत नव्हता. त्यामुळे त्याने कागदावर साजन आणि सागरचं नाव लिहून पूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली. चौकशीदरम्यान दोन्ही भावांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. आरोपी पतीने सांगितलं की, त्याने लव्ह मॅरेज केलं होतं. तरीही त्याची पत्नी एक्स बॉयफ्रेन्डसोबत बोलत होती आणि त्याच्यासोबत अनैतिक संबंधही ठेवत होती. सध्या पोलीस याची चौकशी करत आहेत.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी