शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

पत्नीचं भावोजीसोबत सुरू होतं अफेअर, वैतागून नाराज पतीने उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 13:21 IST

परिवाराने सूचना दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. 

पटणा येथे पत्नीच्या अनैतिक संबंधाना वैतागून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे आणि त्रास दिल्यामुळे घडली आहे. रोजच्या भांडणामुळे वैतागलेल्या पतीने निराश होऊन अखेर गळफास घेतला आणि आपलं जीवन संपवलं. परिवाराने सूचना दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. 

पोलिसांनी घटनास्थळी मृतकाची सुसाइड नोटही सापडली आहे. ज्यात मृतकाने आत्महत्येसाठी पत्नी सोनी देवी आणि तिचा भावोजी संजय कुमार यांना थेट जबाबदार असल्याचं सांगितलं. अविनाश राज असं मृत व्यक्ती नाव आहे. घटनेबाबत मृतकाची बहीण सुनीता देवीने सांगितलं की, पती-पत्नीमध्ये चांगले संबंध नव्हते. अलिकडे त्यांच्या सतत भांडणं होत होती. मृतकाची पत्नी सोनी देवीचं तिचा भावोजी संजय कुमार यांच्यासोबत अफेअर सुरू होतं. ज्यावरून अविनाश पत्नीला बोलत होता. (हे पण वाचा : मुलीसमोरच बॉयफ्रेन्डने केली आईची हत्या, मग मृतदेह सूटकेसमध्ये भरून....)

ती म्हणाली की, मंगळवारी रात्री उशारी पती-पत्नीत भांडण झालं. त्यानंतर सोनी देवीने बहीण आणि भावोजीला घरी बोलवून अविनाशचा अपमान केला होता. सोबतच पोलिसांना बोलवून अटक करण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणावर पोलीस अधिकारी राहुल ठाकूर म्हणाले की, लवकरच पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी