शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या मुलीवर बापाकडून अत्याचार; कोर्ट म्हणालं दोषीला शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात डांबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 13:12 IST

जोवर आरोपी या जगात श्वास घेतोय तोवर तो तुरुंगातच राहील, अशा कठोर शब्दांत कोर्टानं दोषीला शिक्षा सुनावली आहे.

गया-

बिहारच्या गया येथील कोर्टानं बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या हैवान पित्याला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. जोवर आरोपी या जगात श्वास घेतोय तोवर तो तुरुंगातच राहील, अशा कठोर शब्दांत कोर्टानं दोषीला शिक्षा सुनावली आहे. या नराधमानं आपल्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं होतं. 

गया कोर्टानं गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकरणाची सुनावणी केली आणि दोषीला शिक्षा सुनावली. आरोपी पिता आपल्याच अल्पवयी मुलीवर वर्षभरापासून अत्याचार करत होता. जेव्हा मुलगी गर्भवती राहिली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा गर्भपात देखील करण्यात आला होता. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना जुलै २०२० सालची आहे. आरोपी सुरेंद्र पासवान याच्याकडून आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले जात होते. वर्षभर हा संपूर्ण प्रकार सुरू होता. जेव्हा मुलगी गर्भवती राहिली तेव्हा तिचा गर्भपात देखील करण्यात आला. पीडित मुलगी आणि तिच्या आईनं जेव्हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला तेव्हा हे सर्व प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नराधमाला अटक केली. 

सिविल कोर्टाच्या विशेष न्यायाधीश एडीजे सेवेन नीरज कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी केली. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबानंतर दोषी पित्याला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसंच दोषीवर ३५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार