शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रात्री विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 14:26 IST

Bihar Crime News : ही घटना सोहरा गावातील आहे. घटनेची सूचना मिळताच पोलीस अधिकारी अरविंद कुमार दलबल लगेच घटनास्थळी पोहोचले. आरोपी प्रेयसी, तिचा पती आणि दिरासहीत सासऱ्याला अटक करण्यात आली आहे.

Bihar Crime News : बिहारच्या आरामध्ये एका  तरूणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. हा तरूण त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी आला होता. तेव्हाच तरूणीच्या सासरच्या लोकांनी दोघांना सोबत बघितलं. त्यानंतर त्यांनी तरूणाला बेदम मारहाण केली. ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या हत्येचा आरोप विवाहित प्रेयसी, तिचा पती, सासरा आणि दिरावर लागला आहे.

ही घटना सोहरा गावातील आहे. घटनेची सूचना मिळताच पोलीस अधिकारी अरविंद कुमार दलबल लगेच घटनास्थळी पोहोचले. आरोपी प्रेयसी, तिचा पती आणि दिरासहीत सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. सोबतच मृतदेह ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. तरूणाचं नाव चंदन पांडे होतं. तो धमवल गावात राहणारा होता. 

तरूण यूपीच्या बनारसमध्ये खाजगी नोकरी करत होता. चंदन पांडे त्याच्याच गावात राहणाऱ्या रूबी देवीच्या प्रेमात होता. अनेक वर्षापासून त्यांचं अफेअर सुरू होतं. रूबीचं 2018 मध्ये सोहरा गावातील एका तरूणासोबत लग्न झालं. पण चंदन आणि रूबीचं लपून भेटणं काही बंद झालं नाही. सोमवारी रात्री चंदन रूबीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला होता.

रूबीच्या सांगण्यावरून तो तिच्या घरी आला होता. जेव्हा दोघेही रूममध्ये सोबत होते तेव्हाच सासरच्या लोकांनी त्यांना पाहिलं. त्यांनी बघितल्यावर चंदन तिथून पळत होता. पण महिलेचा पती  राजू पासवान आणि त्याच्या घरातील लोकांनी चंदनला पकडलं आणि त्याला काड्यांनी बेदम मारलं. तो विणवणी करत होता. पण ते काही थांबले नाहीत. ज्यानंतर चंदनचा मृत्यू झाला. 

घटनेची सूचना मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. नंतर आरोपी रूबी देवी, तिचा पती राजू पासवान, सासरा आणि दिराला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, रूबी देवीची चौकशी करण्यात आली, पण तिने चंदनसोबत काही संबंध नसल्याचं खोटं सांगितलं. रूबी म्हणाली की, चंदन आणि तिच्या पतीमध्ये काही कारणाने वाद झाला होता. दोघांचं भांडण झालं. दरम्यान चंदनने तिच्या पतीवर धारदार हत्याराने वार केला. चंदनचा मृत्यू कसा झाला याबाबत काहीच माहीत नसल्याचं ती म्हणाली.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी