शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठे मासे निसटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 08:57 IST

ननावरे दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी काढलेल्या व्हिडीओत फक्त चौघांची नावे घेतली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणात व्हायरल व्हिडीओत रणजितसिंह नाईक निंबाळकर, संग्राम निकाळजे, वकील देशमुख बंधू यांची नावे पुढे आली आहेत. मात्र, व्हिडीओ व एफआरआयमधील गुन्हेगारांना अटक करण्याऐवजी चिठ्ठीत नमूद केलेल्या नावांवरून आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पीएसह अन्य चार जणांना अटक करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यामुळे ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणातील मोठे मासे निसटण्याची शक्यता आहे.

ननावरे दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी काढलेल्या व्हिडीओत फक्त चौघांची नावे घेतली होती. तर, मिळालेल्या चिठ्ठीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे स्वीय सहायक शशिकांत साठे यांच्यासह माजी आमदार पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी गणपती कांबळे यांची नावे असल्याने त्यांना खंडणीविरोधी पथकाने अटक करून चौकशी सुरू केली आहे. ननावरे यांचे अनेक आमदारांसोबत चांगले संबंध होते. मात्र, त्यांना कोणत्या कारणावरून अनेकांनी त्रास दिला. ज्यामुळे ननावरे दाम्पत्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले. याचे कोडे पोलिसांसह नागरिकांना पडले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर