शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

NCB च्या जाळ्यात अडकला मोठा मासा; तस्करीत मदत करणारी नायजेरियन व्यक्तीलाही बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 21:35 IST

Drug Case : NCBच्या मुंबई कार्यालयाने काल मध्यरात्री मोठी कारवाई करत सुफियान नावाच्या मोठ्या तस्कराला मीरारोड परिसरातून अटक केली आहे. 

ठळक मुद्देसुफियान देशात अनेक ठिकाणी विमान प्रवासाच्या अनेक साहित्यातून छुप्या पद्धतीने ड्रग्जची तस्करी करायचा. त्याच्या चौकशीतून तस्करीत त्याला मदत करणाऱ्या एका नायजेरियन तरुणालाही NCBने बेड्या ठोकल्या आहे

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबीकडून सातत्याने ड्रग्ज तस्करांविरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. एनसीबीने मुंबईतून अनेक ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. NCBच्या मुंबई कार्यालयाने काल मध्यरात्री मोठी कारवाई करत सुफियान नावाच्या मोठ्या तस्कराला मीरारोड परिसरातून अटक केली आहे. 

सुफियान देशात अनेक ठिकाणी विमान प्रवासाच्या अनेक साहित्यातून छुप्या पद्धतीने ड्रग्जची तस्करी करायचा. त्याच्या चौकशीतून तस्करीत त्याला मदत करणाऱ्या एका नायजेरियन तरुणालाही NCBने बेड्या ठोकल्या आहे. या नायजेरियन तस्कराला पकडण्यासाठी NCB च्या अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकाचे वेशांतर केले. या नायजेरियन तस्कराकडून NCBने मोठ्या प्रमाणात एमडी आणि कोकेन हे ड्रग्ज जप्त केले आहेत.

सुफियान हा भारतातील अनेक उच्चभ्रू व्यक्तींना ड्रग्ज पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे. या व्यक्तींमध्ये काही बॉलीवूडमधील तारकांचीही नावे आहेत. सुफीयानने या तस्करीतून बक्कळ पैसे कमावले होते. सध्या तो मीरारोडच्या उच्चभ्रूवस्तीत राहतो. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोmira roadमीरा रोडMumbaiमुंबईArrestअटक