मुंबई - जाहिरातीमध्ये काळा कोट असलेले वकिलाचे कपडे घातल्याबाबत बॉलिवूडचा शेहनशहा अमिताभ बच्चन यांना नवी दिल्ली बार काउन्सिलने नोटीस बजवली आहे. एका खासगी जाहिरातीमध्ये ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांनी वकिलाचे कपडे घातले आहेत. त्यावर बार काउन्सिलने आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावली आहे. अमिताभ बच्चनशिवाय एव्हरेस्ट मसाला कंपनी, युट्यूब आणि त्यासंदर्भातील मिडीया हाऊसला देखील कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
'बिग बीं'ना काळा कोट महागात पडला, बार काउन्सिलची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 21:44 IST