शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मोठा अपघात टळला! आयपीएस अधिकाऱ्यांना नेणारी बोट उलटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 16:01 IST

घटनास्थळी तैनात असलेल्या रक्षकाच्या दक्षतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वांना तलावाच्या बाहेर सुखरुप बाहेर काढण्यात आले.

ठळक मुद्देआयपीएस मीट वॉटर स्पोर्ट्स इव्हेंटदरम्यान बोट तलावात बुडाली. या बोटीमध्ये आयपीएस अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांसह ८ जण होते. सुरक्षा मार्गदर्शकाच्या सूचनांनुसार अधिकाऱ्यांनी लाइफ जॅकेट घातले होते, असे सांगण्यात येत आहे.

मध्य प्रदेश - भोपाळमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांना बडी झील येथे बोटीने घेऊन जात असताना अचानक बोट उलटली. या अपघातात ८ जणांना वाचविण्यात आले. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये मोठा अपघात टळला. आयपीएस मीट वॉटर स्पोर्ट्स इव्हेंटदरम्यान बोट तलावात बुडाली. या बोटीमध्ये आयपीएस अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांसह ८ जण होते. मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या रक्षकाच्या दक्षतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वांना तलावाच्या बाहेर सुखरुप बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय या बोटीत बसले होते. सुरक्षा मार्गदर्शकाच्या सूचनांनुसार अधिकाऱ्यांनी लाइफ जॅकेट घातले होते, असे सांगण्यात येत आहे. यामुळे सर्वांना तलावाच्या बाहेर सुखरुप बाहेर काढण्यात आले.

भोपाळमध्ये आयपीएस कॉन्क्लेव सुरू आहे. गुरुवारी म्हणजेच आज या दोन दिवसांच्या संमेलनाचा शेवटचा दिवस होता. यावेळी पोलीस अधिकारी व त्यांचे कुटुंबीय खेळाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले होते. आयपीएस अधिकारी आणि त्याचे कुटुंब बोटिंगचा आनंद घेत होते. दरम्यान, बोट कलंडली. त्या सर्वांनी लाइफ जॅकेट घातली होती. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. 

 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस