शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

कपलचे अंडरगारमेंट्स चोरी करून पळत होता तरूण, पकडला गेला तर केली आत्महत्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 12:55 IST

पोलिसांनी अंडरगारमेंट्स चोरी करताना कथितपणे एका तरूणाला रूममध्ये बंद करण्याच्या आरोपाखाली पती-पत्नीविरोधात आत्महत्येला भाग पाडण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मध्य प्रदेशच्या भोपाळमधून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका १७ वर्षीय तरूणाने कथितपणे एक कपलचे अंडरगारमेंट्स चोरी केले आणि जेव्हा तो पकडला गेला तेव्हा कपलने त्याला रूममध्ये बंद केलं. पोलीस येईपर्यंत तरूणाने रूममध्ये आत्महत्या केली. पोलिसांनी अंडरगारमेंट्स चोरी करताना कथितपणे एका तरूणाला रूममध्ये बंद करण्याच्या आरोपाखाली पती-पत्नीविरोधात आत्महत्येला भाग पाडण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस जेव्हा रूमममध्ये पोहोचले तेव्हा तरूणाने गळफास घेतला होता.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दाम्पत्याने त्या तरूणाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना बोलवलं होतं. जेव्हा पोलिसांनी रूमचा दरवाजा उघडला तेव्हा तरूण फॅनला गळफास घेऊन लटकलेला दिसला. पोलिसांनुसार, तरूण आपल्या चुलत भावासोबत रहायला आला होता. ज्या भागात त्याच भागात शेजाऱ्यांनी त्याला अंडरगारमेंट्स चोरी करताना पाहिलं होतं. २४ वर्षीय रवि आणि त्याच्या पत्नीने तरूणाचा पाठलाग केला. आणि त्याला पकडलं.

एसएचओ गांधी नगर पोलीस स्टेशन अरूण शर्मा म्हणाले की, 'दाम्पत्याने तरूणाला रूममध्ये बंद केल्यावर त्याच्या भावाने पोलिसांना फोन केला. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रूममध्ये पाहिलं तर तरूण फॅनला गळफास घेतलेला दिसला. मृतकाच्या चुलत भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दाम्पत्यावर आत्महत्येसाठी भाग पाडल्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील चौकशी करत आहेत'.

पोस्टमार्टमनंतर रविवारी तरूणाचा मृतदेह त्याच्या परिवाराकडे सोपवण्या आला. दाम्पत्यावर गुन्हा दाखल केल्यावरच परिवाराने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. यादरम्यान दाम्पत्याचा तरूणाच्या कुटुंबीयांवर आरोप आहे की, त्यांनी त्यावेळी जे करायला हवं होतं तेच त्यांनी केलं आणि त्यांना उगाचच त्रास दिला जात आहे किंवा यात गोवण्यात येत आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी