शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

सावधान... समुद्र किनाऱ्यावर बॉम्ब सदृष वस्तू सापडल्याने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 17:45 IST

अलिबाग - कुलाबा किल्ल्याच्यामागे समुद्रात बाॅम्ब सदृष  वस्तू आढळल्याने परिसरात एकाच खळबळ माजली आहे. घटनास्थळी बाॅम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झाले आहे. समुद्र किनाऱ्यावरिल कुलाबा किल्ल्या मागील समुद्रात बाॅम्ब सदृश्य वस्तू पाण्यासोबत वाहात आली आहे.सापडलेल्या वस्तूवर "डू नाॅट टच; नाेटीफाय पाेलीस"असे इंग्रजीत लिहीले असल्याने किल्ल्यातील लाेकांना याची माहिती दिल्याचे अलिबाग पाेलीस सूत्रांनी 'लाेकमत'शी बाेलताना सांगितले. वाहत ...

अलिबाग - कुलाबा किल्ल्याच्यामागे समुद्रात बाॅम्ब सदृष  वस्तू आढळल्याने परिसरात एकाच खळबळ माजली आहे. घटनास्थळी बाॅम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झाले आहे. समुद्र किनाऱ्यावरिल कुलाबा किल्ल्या मागील समुद्रात बाॅम्ब सदृश्य वस्तू पाण्यासोबत वाहात आली आहे.

सापडलेल्या वस्तूवर "डू नाॅट टच; नाेटीफाय पाेलीस"असे इंग्रजीत लिहीले असल्याने किल्ल्यातील लाेकांना याची माहिती दिल्याचे अलिबाग पाेलीस सूत्रांनी 'लाेकमत'शी बाेलताना सांगितले. वाहत आलेल्या या संशयास्पद वस्तूची खातरजमा करण्याकरिता तसेच बाॅम्ब असल्यास ताे डिफ्यूज करण्याकरिता रायगड पाेलिसांचे बाॅम्ब शोधक आणि नाशक पथक आणि दाेन बाॅम्ब शाेधक श्वानांसह घटनास्थळी पाेहाेचले आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीalibaugअलिबाग