शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या ब्युटीशिअनचा संशयास्पद मृत्यू, बॉयफ्रेंड म्हणाला - ती नशेत झाली होती टल्ली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 10:59 IST

Bhopal Crime News : ब्यूटीशिअन प्रेमा लांबा तमंग मुळची सिक्कीमची राहणारी होती. ती भोपाळमध्ये एका तरूणासोबत एका महिन्यापासून लिव्ह इनमध्ये राहत होती. 

Bhopal Crime News : भोपाळमध्ये एका तरूणासोबत लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या सिक्कीमच्या ब्युटीशिअनचा संशयास्पद मृत्यू झाला. तरूणीच्या शरीरावर काच आणि चाकूने वार केल्याच्या खूणा आढळून आल्या. पण तिच्या बॉयफ्रेंडने सांगितले की, तिने आत्महत्या केली. आता पोलीस चौकशी करत आहेत की, ही हत्या होती की आत्महत्या.

डीसीपी राजेश भदोरिया यांनी सांगितलं की, ब्यूटीशिअन प्रेमा लांबा तमंग मुळची सिक्कीमची राहणारी होती. ती भोपाळमध्ये एका तरूणासोबत एका महिन्यापासून लिव्ह इनमध्ये राहत होती. 

मृत तरूणीच्या प्रियकराने सांगितलं की, शनिवारी रात्री दोघेही दारू प्यायले होते. या दरम्यान त्याला एका दुसऱ्या तरूणीचा फोन आला आणि मी तिच्यासोबत बोलू लागलो. यावरून नशेत ती रागावली आणि मला मारहाण करू लागली होती. त्यानंतर तिने घरातील वस्तूंचीही तोडफोड केली.प्रियकर म्हणाला की, मी फोनवर बोलत बोलत दुसऱ्या रूममध्ये गेलो आणि आतून कडी लावून घेतली. थोड्या वेळाने बाहेर येऊन पाहिलं तर तिने काच आणि चाकूने स्वत:वर वार केले होते. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो,  पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

असं सांगितलं जात आहे की, प्रेमा रोहित नगरमध्ये ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करत होती. तिची ओळख शहडोल येथे राहणाऱ्या हर्ष केशरवानीसोबत सोशल मीडियावर झाली होती. मग दोघांचं अफेअर सुरू झालं होतं. नुकताच त्यांनी एका ठिकाणी फ्लॅट भाड्याने घेऊन दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते.

सध्या पोलीस केसचा तपास करत आहेत. प्रेमाच्या परिवारातील लोक सिक्कीमहून भोपाळला येण्याची वाट बघितली जात आहे. त्यानंतर तिचं शवविच्छेदन केलं जाईल. रिपोर्टनंतर योग्य ती कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी