शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून पत्नीला मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 18:39 IST

पिंपरीतील संत तुकारामनगर येथे गुरुवारी (दि. ८) रात्री साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान हा प्रकार घडला.

 पिंपरी : किरकोळ कारणावरून बंदुकीच्या लाकडी मुठीने तसेच हाताने पत्नीला मारहाण केली. पतीसह असलेल्या एका महिलेनेही शिवीगाळ करून मारहाण केली. पिंपरीतील संत तुकारामनगर येथे गुरुवारी (दि. ८) रात्री साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नीलिमा प्रमोद घाडगे (वय ४०, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी नीलिमा यांचे पती प्रमोद छगनराव घाडगे (वय ४५, रा. महेशनगर, पिंपरी) व पूजा प्रकाश वाईकर (वय ४२, रा. महेशनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी नीलिमा यांचे पती प्रमोद घाडगे पिंपरीतील संत तुकारामनगर येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास गाडीमध्ये आरोपी पूजा वाईकर हिच्याशी बोलत होते. या बाईसोबत आपला काही संबंध नसताना तू तिच्यासोबत का चालला आहे, अशी विचारणा फिर्यादी नीलिमा यांनी त्यांचा पती प्रमोद याला केली. त्यावेळी आरोपी प्रमोद याने त्याच्या हातातील बंदुकीच्या लाकडी मुठीने डाव्या डोळ्याच्या खाली मारले. तसेच आरोपी पूजा वाईकर हिने देखील बंदुकीच्या लाकडी मुठीने हातावर मारून जखमी केले. आरोपी प्रमोद व पूजा या दोघांनी फियार्दी नीलीमा यांना हाताने मारहाणकरून शिवीगाळ केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस