शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारीच्या कामापोटी ॲडव्हान्स न दिल्याच्या रागातून तिघांना मारहाण!

By रोहित टेके | Updated: April 8, 2023 12:38 IST

ही घटना कोपरगाव शहरातील सुभाष नगर परिसरात शुक्रवारी (दि. ७) रात्री १०:३० वाजताच्या सुमारास घडली. 

कोपरगाव (जि. अहमदनगर) :  रोजंदारीच्या कामापोटी पाचशे रुपये ॲडव्हान्स न दिल्याच्या रागातून सात जणांनी मिळून एकाच्या घरात घुसून घरातील तिघांना शिवीगाळ करून हातातील विटा फेकुन मारत जखमी केले आहे. ही घटना कोपरगाव शहरातील सुभाष नगर परिसरात शुक्रवारी (दि. ७) रात्री १०:३० वाजताच्या सुमारास घडली. 

यात सय्यद अहमद बागवान, अकबर फकिरा बागवान, जावेद सय्यद बागवान ( सर्व रा. सुभाषनगर, कोपरगाव ) हे तिघे  जखमी झाले आहेत.या प्रकरणी वसीम सय्यद बागवान (वय २७, रा. आयशाकॉलनी, कोपरगाव जि.अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून शाहरुख आकलीस शेख, सोहेल जावेद पठान, विजय आरक, शुभम ऊर्फ लारा जाधव (सर्व रा. सुभाषनगर, कोपरगाव ), गोलु ऊर्फ गगणदिप सिंग (रा. सुभाषनगर, कोपरगाव मूळचा रा. अमृतसर, राज्य पंजाब ), राजु आरिफ शेख (रा. संजयनगर, कोपरगाव) व  गोट्या (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ८) पहाटे २ वाजेच्या सुमारास या सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, आरोपींनी विटा फेकून मारल्याने इम्मतीयाज कोथमिरे यांचे घराच्या काचा फुटुन नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी