शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

केस मागे घेण्यासाठी बलात्कार पीडितेला मारहाण; गर्भपात, पोलीसही तक्रार घेईनात, शेवटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 08:47 IST

नोएडा कोतवाली फेज-२ भागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर आता ननंद-वहिणीसोबत विनयभंगाची घटना समोर आली आहे.

देशातील गुन्हेगारीची राजधानी बनलेल्या उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार पीडितेसोबत धक्कादायक घटना घडली आहे. खटला मागे घेण्यासाठी बलात्कार पीडितेवर आरोपी वारंवार दबाव आणत आहेत. तर तिच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस त्या महिलेची तक्रारही ऐकायला तयार नाहीय. आरोपींनी महिलेला एवढी मारहाण केली की तिचा गर्भपात झाला आहे. 

पोलीसही तक्रार घेत नाहीत म्हणून ही महिला कोर्टात गेली, तिथे तिला दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तीन जणांची नावे घेऊन ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नोएडा कोतवाली फेज-२ भागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर आता ननंद-वहिणीसोबत विनयभंगाची घटना समोर आली आहे. घरभाडे वसूल करण्यासाठी येणाऱ्या केअरटेकरवर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत घटनेची माहिती दिली आहे. ती कोतवाली परिसरातील एका गावात भाड्याच्या घरात राहते. त्यांच्यासोबत भाऊ आणि वहिनीही राहतात.

घरमालकाने तरुण त्यागी यांना केअर टेकर म्हणून कामावर ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तरुण या दोघांवर वाईट नजर ठेवत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. भाडे वसूल करण्यासाठी येण्याच्या बहाण्याने तो अनेकदा घरात येतो व दोघींना अश्लिल हातवारे करतो असा आरोप करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना कमी व्हायचे नाव घेत नाहीएत.  

टॅग्स :Molestationविनयभंग