शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बॅंकेतील सहकाऱ्याने महिलेसोबत रेप करून बनवला व्हिडीओ, पती आणि मैत्रिणींना पाठवला; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:26 IST

Chhattisgarh Crime News : जेव्हा महिलेने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिला मारहाण केली आणि  महिलेचा व्हिडीओ तिच्या मैत्रिणी व पतीला पाठवला.

Chhattisgarh Crime News :  छत्तीसगढच्या बिलासपूरमध्ये एका बॅंक कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली. आरोपीने महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेकडून त्याने २ लाख रूपये घेतले. यानंतर त्याची पैशांची डिमांड वाढली. जेव्हा महिलेने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिला मारहाण केली आणि  महिलेचा व्हिडीओ तिच्या मैत्रिणी व पतीला पाठवला. यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. ज्यावर कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली.

बिलासपूरमध्ये राहणारी ३४ वर्षीय महिला प्रायव्हेट बॅंकेत काम करते. दरम्यान २०२० मध्ये तिची ओळख बॅंक सहकारी राजीव श्रीवास्तवसोबत झाली. महिलेने दोन वर्षाआधी तिच्या वाढदिवस पार्टीला त्याला बोलवलं होतं. इथे त्याने महिलेच्या कोल्डड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकून तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. 

आरोपी राजीव व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडे पैशांची मागणी करत होता. घाबरलेल्या महिलेने त्याला २ लाख रूपये दिलेही. पण आरोपीची डिमांड वाढत गेली. पैसे न दिल्यास तो तिला मारहाण करू लागला होता. महिलेने रविवारी पोलिसात त्याच्या विरोधात तक्रार केली. असं सांगितलं जात आहे की, आरोपी राजवही विवाहित आहे.

सीएसपी मंजुलता बाज यांनी सांगितलं की, महिलेच्या तक्रारीवरून आऱोपीला अटक केली आहे. आरोपीला चौकशीनंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. पोलीस चौकशी करत आहेत. महिलेसोबत घडलेली ही घटना साधारण १ वर्षाआधीची आहे. बर्थ डे पार्टीत कोल्डड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ देऊन त्याने महिलेसोबत रेप केला होता.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी