शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहिसरमध्ये बँकेत गोळीबार; एसबीआयमधील भर दुपारचा प्रकार, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 07:14 IST

Dahisar : दहिसरच्या जी. एस. सावंत रोडवर एसबीआयची ही शाखा असून, आठ जण या ठिकाणी काम करतात. मात्र घटना घडली त्या वेळी सहा जण बँकेत हजर होते आणि बँकेचा गार्ड त्या ठिकाणी नव्हता.

मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) दहिसर शाखेत भरदुपारी गोळीबार करत अडीच लाख रुपये घेऊन पळ काढला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलीस तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हल्लेखोराला शोधण्यासाठी ८ पथकांची नियुक्ती करण्यात आली. तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखा देखील समांतर तपास करत आहे.  

दहिसरच्या जी. एस. सावंत रोडवर एसबीआयची ही शाखा असून, आठ जण या ठिकाणी काम करतात. मात्र घटना घडली त्या वेळी सहा जण बँकेत हजर होते आणि बँकेचा गार्ड त्या ठिकाणी नव्हता. उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना माहिती मिळताच एमएचबी पोलीस, परिमंडळ ११ चे अधिकारी तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

तातडीने नाकाबंदी करत घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यास सुरुवात केली. मात्र ते दोघे नेमके कुठून पसार झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच गोळीबारात जखमी झालेल्या संदेश गोमाने याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

अशी घडली घटनासाडेतीनच्या सुमारास रस्त्यावरून चालत दोघे बँकेत शिरले. त्यांनी गोळीबार करत अडीच लाख रुपये घेऊन पळ काढला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी