शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कडवविरुद्ध बँक व्यवस्थापकाची तक्रार : २ लाखांचे ११ लाख घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 23:47 IST

व्याजाने २ लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात ११ लाख रुपये घेऊनही कुख्यात गुंड मंगेश कडव याने एका बँक व्यवस्थापकाची डस्टर कार हडपली. यासंबंधीचा एक नवीन गुन्हा तहसील पोलीस ठाण्यात दाखल होण्याची प्रक्रिया वृत्त लिहिताना सुरू होती.

ठळक मुद्देडस्टर कारही हडपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्याजाने २ लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात ११ लाख रुपये घेऊनही कुख्यात गुंड मंगेश कडव याने एका बँक व्यवस्थापकाची डस्टर कार हडपली. यासंबंधीचा एक नवीन गुन्हा तहसील पोलीस ठाण्यात दाखल होण्याची प्रक्रिया वृत्त लिहिताना सुरू होती.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका बँक व्यवस्थापकाच्या मित्राने २०१४-१५ ला मंगेश कडव याच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले. त्यापोटी तीन-चार वर्षात कडवला संबंधित व्यक्तीने एकदा पाच आणि दुसऱ्यांदा सहा असे एकूण ११ लाख रुपये दिले. २ लाखाचे ११ लाख रुपये घेऊनही कडवने आणखी रक्कम हवी म्हणून बँक व्यवस्थापकाची डस्टर कार हिसकावून नेली. या प्रकरणाची कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार झाली होती. मात्र तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी मंगेश कडवच्या या पापाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, आता गुन्हे शाखेने त्याची कुंडली बाहेर काढल्यामुळे बँक व्यवस्थापकाने हिंमत करून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. या पार्श्वभूमीवर, तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तहसील पोलीस ठाण्यात या प्रकरणी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.पोलीस कोठडी वाढलीमंगेश कडवला आज न्यायालयात हजर करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा आणखी दोन दिवसाचा पीसीआर मिळवला. तब्बल सात गुन्हे आतापर्यंत कडवविरुद्ध दाखल झाले आहेत. त्यामुळे एक महिना विविध प्रकरणाच्या संबंधाने मंगेश कडव पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी