शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

संतापजनक! हुंड्यासाठी पती झाला हैवान; फोनवरच पत्नीला दिला ट्रिपल तलाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 15:02 IST

एका महिलेने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिच्या पतीने फोनवरच तिला ट्रिपल तलाक दिल्याचा आरोप केला आहे.

उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील सिकंदरपूर पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिच्या पतीने फोनवरच तिला ट्रिपल तलाक दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरहनी गावातील शबनम खातून हिच्या तक्रारीवरून तिचा पती गौसुल आझम, सासरा इकबाल शाह, सासू हजारा खातून, मेहुणा इमरान, कामरान आणि तौहीद तसेच नणंद आफरीन, उभान पोलीस स्टेशन हद्दीतील शाहपूर अनफागा गावातील रहिवासी आहेत. आसीमन आणि परवीन यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता आणि हुंडा प्रतिबंध कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परदेशात जाण्यासाठी पैशांची मागणी

पोलीस स्टेशनचे प्रभारी दिनेश पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनम खातूनने तक्रारीत नमूद केलं आहे की, दोन वर्षांपूर्वी 2 नोव्हेंबर 2021 रोजी मुस्लिम रितीरिवाजांनुसार गौसुल आझमसोबत तिचा विवाह झाला होता. महिलेने आरोप केला आहे की, लग्नानंतर गौसुल आझमने कुवेतला जाण्यासाठी दीड लाख रुपये देण्यासाठी दबाव टाकला.

आर्थिक परिस्थितीमुळे पालक हुंड्याची मागणी पूर्ण करू शकत नव्हते. त्यानंतर सासरच्या लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. महिलेने आरोप केला आहे की तिला तिच्या कुटुंबीयांनी मारहाण केली. यानंतर ती आपल्या माहेरी गेली आणि तिचा नवरा कुवेतला गेला. नवरा परदेशातून परतल्यावर त्याने हुंड्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर पतीने फोनवर ट्रिपल तलाक दिला. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी