शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांंवर बडगा; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 01:40 IST

मुंबईत ५९ जणांवर कारवाई : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घट

मुंबई : थर्टी फर्स्टनिमित्ताने दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांंनी यंदा कोरोनाचे संकट त्यात पोलिसांच्या कारवाईचा धसका घेतलेला पाहायला मिळाला. मुंबईत ड्रंक ॲण्ड ड्रॉइव्हचे ५९ गुन्हे नोंद झाले आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा ६७७ एवढा होता.

मुंबईत ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी मुंबई पोलिसांबरोबर वाहतूक विभागाकडून ९४ टीम बनविण्यात आल्या. यात ३ हजार वाहतूक पोलिसांचा फाैजफाटा तैनात होता. गेल्या वर्षी ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचे ६७७ गुन्हे नोंदविण्यात आले होते. वाहतूक विभागाने महाराष्ट्र परिवहन विभागाला या सर्वांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी रद्द करण्यासाठी पत्र लिहून शिफारस केली होती. यंदाही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलीस यंत्रणा तैनात होती.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  ४३ गुन्हे

ठिकठिकाणी नाकाबंदी करीत पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. चालक दारूच्या नशेत आढळल्यास वाहनात असलेल्या अन्य सहकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात येणार होता. त्यामुळे मुंबईकरांनीही या कारवाईचा धसका घेतलेला पाहावयास मिळाला. तर काहींनी स्वतःहून दारूच्या नशेत वाहन चालविणे टाळून पोलिसांना सहकार्य केले. यात ५९ जणांविरुद्ध ड्रंक ॲण्ड ड्रॉइव्हप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले. तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ कलमाअंतर्गत ४३ गुन्हे नोंद झाले असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली.

टॅग्स :New Yearनववर्षtraffic policeवाहतूक पोलीस