शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काकीने सेक्ससाठी नकार दिला, तिचे डोके भिंतीवर आदळले; नराधम पुतण्याने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 14:21 IST

काकी घरी एकटीच होती. दुपारी तीन वाजता ऑगस्टिन व त्याचा मित्र आले होते. तिने या दोघांना चहा, नाश्ता दिला व ती आतल्या खोलीत गेली.

तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. घराबाहेर आणि घरातही महिला सुरक्षित नाहीएत. पुरुषांच्या वासनांधतेच्या शिकार बनत चालल्या आहेत. एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या काकीची हत्या केली आहे. 

कोडुंगैयूरमध्ये राहणाऱ्या ४८ वर्षीय काकीसोबत त्याला शरीर संबंध ठेवायचे होते. त्याच्या या मागणीला काकीने नकार दिला, यामुळे रागाच्या भरात तरुणाने तिचे डोके भिंतीवर आदळले. यानंतर ती वेदनेने विव्हळत असताना तिला किस केला आणि पुन्हा पुन्हा तिचे डोके भिंतीवर आदळून तिला ठार केले. 

हा नराधम तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तर काकीच्या मृतदेहाला वाईट स्पर्श केले. यानंतर त्याने तेथून पलायन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव ऑगस्टिन अरुण आहे. त्याच्यासोबत त्याचा मित्र सोलोमन (22) देखील होता. दोघांनाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

काकी घरी एकटीच होती. दुपारी तीन वाजता ऑगस्टिन व त्याचा मित्र आले होते. तिने या दोघांना चहा, नाश्ता दिला व ती आतल्या खोलीत गेली. ऑगस्टिन ने मागून जात तिला वाईट पद्धतीने पकडले. महिलेने विरोधा केला तेव्हा त्याने तिला सेक्स करायचा असल्याचे सांगितले, व अश्लिल बोलू लागला. यावेळी महिलेने रागात त्याला तिथून जाण्यास सांगितले. गेला नाही तर ही घटना ती त्याच्या आई-वडिलांना आणि नातेवाईकांना सांगेल अशी धमकी तिने दिली. 

यामुळे ऑगस्टीनने तिच्या कानाखाली लगावले आणि तिचे डोके भिंतीवर आदळले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांना पकडले आहे. 

टॅग्स :Molestationविनयभंग