शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

अबब! मुलाला मारण्यासाठी अनोखा कट; खेळण्यातील गाडीत ठेवले स्फोटकं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 15:14 IST

वरिष्ठ पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि  नाशक पथकाची (बीडीएस) टीम घटनास्थळी दाखल झाली. हा स्फोट कुणी घडवला आणि स्फोट घडवण्यामागे त्या व्यक्तीचा काय हेतू होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

बडनगर (मध्य प्रदेश) - अज्ञात व्यक्ती एका लहान मुलाकडे खेळण्यातील गाडी देऊन गेला. लहान मुलाला ते खेळणं आवडलं. संबंधित मुलानेही मोठ्या आवडीने ते खेळणं खेळण्यासाठी घेतलं. मात्र, त्यानंतर काही क्षणांतच या गाडीचा स्फोट झाला. या स्फोटात लहानग्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. अज्ञात व्यक्तीने ठेवलेल्या खेळण्यातील गाडीचा स्फोट होऊन एका मुलाला गंभीर जखम झाली आहे. मध्यप्रदेशच्या बडनगरमध्ये आज सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, या दुर्घटनेच्या ठिकाणी पोलिसांना काही स्फोटकं देखील मिळाली आहेत. वरिष्ठ पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि  नाशक पथकाची (बीडीएस) टीम घटनास्थळी दाखल झाली. हा स्फोट कुणी घडवला आणि स्फोट घडवण्यामागे त्या व्यक्तीचा काय हेतू होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBlastस्फोटMadhya Pradeshमध्य प्रदेश