शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

देपूळ येथे शेतीच्या वादातून ८० वर्षीय वृद्धाला जीवे मारण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:26 IST

आसेगाव : येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम देपूळ येथे शेतामधील वादाच्या कारणावरून दोन गटात मारहाण झाली.

ठळक मुद्देआरोपींनी आपणास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार ८० वर्षीय वृद्धाने ३ जुलै रोजी पोलिसांत दाखल केली.त्यावरून पोलिसांनी १० आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव : येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम देपूळ येथे शेतामधील वादाच्या कारणावरून दोन गटात मारहाण झाली. २२ जूनला घडलेल्या या घटनेत आरोपींनी आपणास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार ८० वर्षीय वृद्धाने ३ जुलै रोजी पोलिसांत दाखल केली. त्यावरून पोलिसांनी १० आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी याच घटनेत एका महिलेच्या तक्रारीवरून पाच आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल झाले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी शेतामधील वादातून दोन गटात मारहाण झाली. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी महिलेच्या तक्रारीवरून पाच जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत; तर दुसऱ्या गटातील ८० वर्षीय वृद्ध किसन नामदेव गंगावणे यांनी ३ जुलै रोजी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की स्वत:च्या शेतात निंदणाचे काम करण्यासाठी मजूर घेवून गेलो असता, आरोपी महिलेसह अन्य आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी निवृत्ती गंगावणे, नवनाथ गंगावणे, रघुनाथ गंगावणे, रंगा गंगावणे, गंगाराम गंगावणे, बालाजी गंगावणेसह दहा आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३०७, १४३, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हा