शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

भररस्त्यात गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 04:00 IST

एमटीएनएल चौकातून तीनहातनाक्याकडे जाणाऱ्या भरगर्दीच्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी एका तरुणाने ब्लेडने स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठाणे - एमटीएनएल चौकातून तीनहातनाक्याकडे जाणाऱ्या भरगर्दीच्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी एका तरुणाने ब्लेडने स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. शासकीय रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.तीनहातनाक्याकडे जाणाºया रस्त्यावरील आॅटोरिक्षाथांब्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या समोर एका तरुणाने शुक्रवारी दुपारी अचानक ब्लेडने स्वत:चा गळा कापून घेतला. त्यामुळे हा तरुण दुकानांसमोरील फुटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला. नौपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमीला शासकीय रुग्णालयात भरती केले. पोलिसांनी त्याला नाव व पत्ता विचारला असता, त्याने नरेश असे असून नालासोपारा येथील राहणारा असल्याचे सांगितले. जखमीचे वय अंदाजे ३५ वर्षे असून, त्याच्याजवळ कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांना त्याची ओळख पटवता आली नाही. नौपाडा पोलिसांनी नालासोपारा पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्याची प्रकृती सुधारत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा