शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइनच्या माध्यमातून लुटण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 23:33 IST

लॉकडाऊनदरम्यान ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. नागरिकांकडून इंटरनेटद्वारे कामे करण्याचा प्रयत्न होत असल्याची संधी सायबर गुन्हेगारांकडून साधली जात आहे.

नवी मुंबई : नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या महिलेला फसविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. परंतु वेळीच महिलेने सावधानता बाळगल्याने हा गुन्हा टळला. मात्र यानंतरही सातत्याने फोन करून संबंधितांकडून महिलेला त्रास देण्याचा प्रकार सुरू होता.लॉकडाऊनदरम्यान ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. नागरिकांकडून इंटरनेटद्वारे कामे करण्याचा प्रयत्न होत असल्याची संधी सायबर गुन्हेगारांकडून साधली जात आहे. अशाच प्रकारातून नेरूळच्या सुवर्णा खांडगे पाटील यांना गंडा घालण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी एका संकेतस्थळावर नोकरीसाठी आॅनलाइन अर्ज भरला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांना ४९ रुपये नोंदणी शुल्क भरणा करण्यासाठी सांगण्यात आले.परंतु शुल्क भरताना एका बँकेचे कार्ड न चालल्याने त्यांनी दुसºया बँकेचे कार्ड वापरले असता, त्यांना २९ हजार रुपयांच्या व्यवहारासाठी ओटीपी आला. यामुळे शंका आल्याने त्यांनी प्रक्रिया थांबवली. त्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून त्यांना सतत फोन करून ओटीपी मिळविण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला. यावरून आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई