शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात अट्टल मोटरसायकल चोर जेरबंद, ८ मोटरसायकली हस्तगत

By सदानंद नाईक | Updated: August 12, 2022 19:52 IST

Ulhasnagar:  उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने तडीपार अट्टल मोटरसायकल चोराला जेरबंद केले असून त्याच्याकडून १ लाख २७ हजार रूपये किंमतीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

- सदानंद नाईक  उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाने तडीपार अट्टल मोटरसायकल चोराला जेरबंद केले असून त्याच्याकडून १ लाख २७ हजार रूपये किंमतीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोटीच्या घटनेत वाढ झाली आहे.

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अनिल मांगले यांना गुप्त बतमीदाराद्वारे एक तडीपार गुंड मोटरसायकली चोरी करीत असल्याची माहिती मिळावी. त्यानुसार अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून तडीपार गुंड सलमान उर्फ बल्लू बाबा शेख याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख २७ हजार रुपये किमतीच्या ८ मोटरसायकली जप्त केल्या. त्याच्याकडून अधिक गुन्ह्याची उकल होते का? याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. अशी माहिती अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेulhasnagarउल्हासनगर