शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे रुपयांवरून मित्रावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 02:44 IST

दारू आणण्यासाठी दिलेले २०० रुपये मित्राने गहाळ करून त्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कोपरगाव परिसरात घडली.

डोंबिवली : दारू आणण्यासाठी दिलेले २०० रुपये मित्राने गहाळ करून त्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कोपरगाव परिसरात घडली.पश्चिमेतील कोपरगाव परिसरात राहणारा अखिलेश जैस्वाल (२२) शनिवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास सचिन घनवट (रा. सिद्धार्थनगर) आणि त्याच्या अन्य तीन मित्रांसोबत याच परिसरात दारू पीत बसला होता. त्यावेळी दारू संपल्याने सचिनने त्याच्याजवळील २०० रुपये अखिलेशला दिले आणि आणखीन दारू आणण्यास सांगितले. थोड्या वेळाने दारू आणण्यासाठी गेलेल्या अखिलेशला खिशात पैसे नसल्याचे आढळून आले. म्हणून, परत आलेल्या अखिलेशने पैसे गहाळ झाल्याचे सांगत तुम्हाला पैसे मिळाले का, अशी विचारणा सचिनकडे केली. याचा राग आलेल्या सचिनने अखिलेशला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यावेळी मित्र शंकर पाटील (रा. तेल्कोसवाडी) याने दिलेल्या धारदार शस्त्राने सचिनने अखिलेशवर हल्ला केला. त्यानंतर सचिनसह त्याचे मित्र पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या अखिलेशवर मुंबईतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी अखिलेशने विष्णूनगर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी सचिन आणि शंकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी