शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे परदेशात प्रवास करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाच्या एटीएसने आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 20:22 IST

ATS arrested Bangladeshi national : बांगलादेशी नागरीक असलेला शेख भारतीय पासपोर्टच्या सहाय्याने आखाती देशात गेल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.

ठळक मुद्देइर्शाद शहाबुद्दीन शेख (३३) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

मुंबई -  बनावट भारतीय पासपोर्ट तयार करून परदेशात फिरलेल्या बांगलादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) दिल्ली विमातळावरून अटक केली. इर्शाद शहाबुद्दीन शेख (३३) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला शनिवारी मुंबईत आणून न्यायालयापुढे हजर केले. त्यावेळी त्याला न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

शुक्रवारी शेख शाहजाह येथून दिल्लीला येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली. त्यानुसार पहिल्या विमानाने मुंबईहून एटीएसचे पथक दिल्लीला रवाना झालं. त्यानंतर शेखला दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एटीएसने ताब्यात घेतले.  

शेख हा बांगलादेशातील नोहखली जिल्ह्यातील कबीर हट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालीपोडा गावातील कलामुन्शी बाजार येथील रहिवासी आहे. त्याने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने भारतीय पासपोर्ट तयार केला. आरोपीला आज मुंबईत आणून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. शेख या आरोपीला बनावट कागदपत्र बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांचा शोध एटीएसकडून सुरू आहे. त्याचप्रमाणे आरोपीच्या परदेशातील ट्रिपमागे काय कारणं आहेत याची एटीएस चौकशी करत आहे. तसेच त्याला बनावट पासपोर्ट बनवून देणाऱ्याची देखील पाळंमुळं शोधून काढली जात आहेत. 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसArrestअटकBangladeshबांगलादेशpassportपासपोर्टMumbaiमुंबईAirportविमानतळ