शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 19:00 IST

इम्रान इब्राहिम शेख असे चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .

भिवंडी: महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच एका नऊ वर्षाच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना धामणकर नाका परिसरात शनिवारी ५ डिसेंबर रोजी घडली आहे . याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असता नारपोली पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत . 

इम्रान इब्राहिम शेख असे चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . तो पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी वरच्या मजल्यावर राहत होता . पीडित चिमुरडी हि एक वर्षांची असतांना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी असल्याची माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली असून याच बाबीचा नराधम आरोपीने फायदा उचलून पीडित चिमुरडीस घरात कोणी नसतांना आरोपी राहत असलेल्या पहिल्या माळ्यावर बोलावले व तेथे चिमुरडीच्या बाल वयाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. 

वेदना असाह्य झाल्याने पीडित चिमुरडी घराशेजारीच रडत बसली असता शेजारी राहणाऱ्या महिलेले तिची विचारपूस करून फोनद्वारे इम्रान शेख याने मुलीवर अत्याचार केल्याची खबर चिमुरडीच्या आईस दिली असता आईने घरी धाव घेत मुलीकडे विचारणा केल्या नंतर घडलेला प्रकार समजल्यानंतर मुलीच्या आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकली . याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात नराधम इम्रान शेख याच्याविरोधात पॉक्सो सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नारपोली पोलिसांनी नराधम इम्रान शेख यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत .

टॅग्स :bhiwandiभिवंडीPoliceपोलिस