शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

नोकरी सोडलेल्या कामगाराने लुटले एटीएम; घरात लपवलेली लाखोंची रक्कम जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:01 AM

फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू

नालासोपारा : वसई पूर्वेकडील बंद एटीएम मशीन फोडून लाखो रुपये लुटण्याचा प्रयत्न माजी कामगारानेच केल्याचे उघड झाले आहे. वालीव पोलिसांनी आरोपीच्या घरातून बारा तासांच्या आत गुन्ह्यातील लुटलेली लाखोंची रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

वसई पूर्वेकडील फादरवाडी येथे डीसीबी बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम २० सप्टेंबरपासून बंद होते. या एटीएमला पैसे पुरवण्याचे कंत्राट सीएमएस कंपनीकडे होते. हे एटीएम फोडून लुटण्याचा प्रयत्न याच कंपनीत दोन महिन्यांपूर्वी काम करणाऱ्या कामगारानेच केला आहे. या एटीएमच्या आतील सीसीटीव्ही रिपेरिंग करण्यासाठी काढून नेलेले होते. आरोपीने शुक्र वारी सकाळी ८ वाजता बंद एटीएमच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. एटीएम मशीन फोडून त्याने पाचशेच्या दोन हजार १८४ नोटा म्हणजे १० लाख ९२ हजार रुपये चोरी केले.या चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी वालीव पोलीस पोहोचले.

ज्याला पासवर्ड माहीत असेल त्याच कामगाराने चोरी केल्याचा पोलिसांना संशय आला. डीसीबी बँकेच्या एटीएमला पैसे पुरवण्याचे कंत्राट कंपनीला आहे, त्या कंपनीतील लोकांची चौकशी करण्यास सुरु वात केली. दोन महिन्यांपूर्वी पैसे मशीनमध्ये टाकणाºया कामगाराने काम सोडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारून चोरीचे १० लाख ७० हजार रु पये पोलिसांना सापडले आहेत. त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग कंपनीच्या स्वाधीन केले आहे.आरोपी फरार झाला असून वालीव पोलिसांची तीन ते चार पथके त्याचा शोध घेत आहेत. सीएमएस कंपनीचे कर्मचारी सागर सनील सावंत यांनी वालीव पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRobberyचोरी