शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक कलहातून पत्नींवर जीवघेणे हल्ले, दोन वेगवेगळया घटनांनी उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 21:18 IST

Family Disputes : या दोन्ही घटनांप्रकरणी अनुक्रमे रामनगर आणि विष्णुनगर पोलिस ठाण्यात पतीं विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

डोंबिवली:  चारीत्र्याच्या संशयावरून झालेल्या वादात भररस्त्यात पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी पुर्वेतील दत्तनगरमध्ये घडली तर पश्चिमेतील सरोवरनगरमध्ये घडलेल्या दुस-या घटनेत कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी घडला. या दोन्ही घटनांप्रकरणी अनुक्रमे रामनगर आणि विष्णुनगर पोलिस ठाण्यात पतीं विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

पुर्वेकडील दत्तनगरमध्ये राहणारा सोमनाथ देवकर हा पत्नी वंदना हिच्यावर चारीत्र्यावरून संशय घ्यायचा तसेच पैसे चोरते असा आरोप करुन तीला मारहाण  करायचा. या त्रासाला कंटाळून वंदना हिने सोमनाथची तक्रार पोलिस ठाण्यात करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वंदना पोलिस ठाण्यात जाण्यासाठी रिक्षात बसली असता पाठिमागून आलेल्या सोमनाथने वंदनावर चाकूने सपासप वार केले आणि पसार झाला. यात तीच्या मानेवर, पायावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. जखमी अवस्थेतील वंदनाला रिक्षाचालक रूग्णालयात उपचारासाठी नेत असताना गस्तीवरील पोलिसांनी रिक्षा थांबवून  विचारणा केली. रिक्षाचालकाने घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांकडून तीला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू प्रकृती गंभीर बनल्यावर तीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात हलविण्यात आले.पश्चिमेतही पत्नीवर वारशिवाजी भुजंग यानेही पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. भुजंग पती-पत्नी गेल्या तीन चार वर्षापासून वेगळे राहत आहेत. शिवाजी हे कोणताही कामधंदा करीत नाहीत. यावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद व्हायचे. त्यामुळे दोघे वेगवेगळे रहायचे. सोमवारी शिवाजी हे घरी आले आणि त्यांनी घरगुती वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. ती यात गंभीर जखमी झाली असून मुलगा सागर याच्या तक्रारीवरून शिवाजी याच्या विरोधात विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे.

टॅग्स :Domestic Violenceघरगुती हिंसाdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस