शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज तस्करांची पाच कोटींची मालमत्ता जप्त; सक्तवसुली संचालनालयाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 05:46 IST

शेराजी याने मुंबई, भारतासह अनेक देशांत २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  तब्बल २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात गुंतलेला व दाऊदचा हस्तक मानल्या जाणाऱ्या असगर अली शेराजी व त्याच्या साथीदारांची एकूण ५ कोटी ३७ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) शुक्रवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेत फ्लॅट, दुकाने, भूखंड अशा एकूण सात मालमत्तांचा समावेश आहे. याखेरीज विविध बँक खात्यांमध्ये असलेली ३६ लाख ८१ हजार रुपयांची मुदत ठेवही जप्त करण्यात आली आहे. 

शेराजी याने मुंबई, भारतासह अनेक देशांत २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याने प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, यूके आणि युरोपातील काही देशांत अमली पदार्थ पाठवले होते. तो दुबई येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई पोलिसांनी त्याला गेल्यावर्षी मे महिन्यात अटक केली होती. त्याच्याविरोधात मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत. 

  अमली पदार्थांच्या तस्करीद्वारे मिळालेला पैसा त्याने पदेशातून फिरवून परत भारतात आणल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सर्वप्रथम मुंबईतील जोगेश्वरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

  ईडीने आजवर केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेराजी व त्याच्या साथीदारांनी परदेशात अमली पदार्थ पाठविण्याची माहिती मिळावी, याकरिता कॉल सेंटर तयार केले होते. 

  परदेशातून या कॉल सेंटरवर त्यांना ऑर्डर मिळत असे. ऑर्डर परदेशात पाठविण्यासाठी त्याने भारतात बनावट औषधनिर्मिती कंपन्या उभ्या केल्या. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयDrugsअमली पदार्थ