शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

आम्हीच इथले भाई म्हणत प्राणघातल हल्ला; डोक्यात फोडली बिअरची बॉटल

By अनिकेत घमंडी | Updated: March 11, 2023 15:59 IST

धुळवडीला रेल्वेच्या सातपुलावर केले कृत्य, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याची कारवाई

डोंबिवली - आम्हीच इथले भाई म्हणत सातपुलावर धुळवडीच्या दिवशी एका नागरिकाला मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. याप्रकरणी अन्य सहा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. महेश माधव चाटसे (२४) व, प्रथम किशोर भोईर (२२) रा मोठा गाव ,डोंबिवली पश्चिम अशी त्या दोघा आरोपींची नावे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी शनिवारी दिली. ते दोघेही सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे सांगण्यात आले. धुलिवंदन दिनी ७ मार्च रोजी संध्याकाळी ६ ते ६:३० वाजण्याच्या सुमारास रेल्वे सातपुल येथे एकूण १० ते १२ आरोपितांनी दोन नागरिकांवर नशेच्या धुंदीत आम्हीच इथले भाई असे म्हणत हल्ला करून शिविगाळ केली म्हणून दगड मारून, डोक्यात दारूची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यानुसार विष्णू नगर पोलीस ठाण्यात म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता, ती हद्द डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तो गुन्हा विष्णूनगर पोलिसांकडे वर्ग।केला. फिर्यादीच्या वर्णनानुसार माहिती घेत त्या दोन।आरोपींना अटक।केली असून त्यांनी गुन्हा।कबूल।केला असून त्यांच्या अन्य साथीदारांचा तपास सुरू असल्याचे दुसाने यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणdombivaliडोंबिवली