शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बिलाचे 650 रुपये मागितल्याने रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 15:34 IST

रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या मद्यधुंद गुंडांच्या मारामारीची घटना कैद झाली आहे.

उत्तर प्रदेशातील नोएडातील सेक्टर-29 येथील गंगा शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या रेस्टॉरंटमध्ये काही लोक जेवण्यासाठी आले होते. बिलासाठी पैसे मागितल्यावर गुंडांनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या मद्यधुंद गुंडांच्या मारामारीची घटना कैद झाली आहे.

रेस्टॉरंट कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून कोतवाली सेक्टर 20 पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. गंगा शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेमध्ये कर्मचाऱ्यांनी बिलाची मागणी केल्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या लोकांनी त्यांना मारहाण कशी केली हे दिसत आहे.

ही घटना सेक्टर-29 येथील गंगा शॉपिंग येथील कुक डू कुक रेस्टॉरंटमध्ये घडली, जिथे हिमांशू आणि गौरव यादव नावाचे गुंड इतर दोघांसह जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आले आणि जेवणाचे 650 रुपये बिल न भरता निघून गेले. रेस्टॉरंटचा कर्मचारी शहाबुद्दीनने जेवणाचे बिल भरण्यास सांगितले असता शहाबुद्दीनला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 

यानंतर शहाबुद्दीनला खाली पाडून बेदम मारहाण केली. गुंडांनी जीवे मारण्याची धमकी देत ​​कारमधून पळ काढला. शहाबुद्दीनच्या तक्रारीवरून कोतवाली सेक्टर 20 पोलिसांनी कलम 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी