शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील मुलीवर माजी विद्यार्थ्याकडून सलग पाच दिवस अत्याचार; आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 16:38 IST

शाळेच्या अधीक्षक व मुख्याध्यापकांना विद्यार्थिनीने खोटे कारण सांगून सुट्टी मागितली.

अमरावती: तालुक्यातील एका शासकीय निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीला तेथील माजी विद्यार्थ्याने फूस लावून पळवून नेले आणि तिच्यावर सलग पाच दिवस बलात्कार केला. वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पुन्हा एकदा आश्रमशाळांतील मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.  

पोलीस सूत्रांनुसार, धारणी एकात्मिक प्रकल्प कार्यालय अंतर्गत असलेल्या तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेत बारावीच्या विद्यार्थिनीशी माजी विद्यार्थ्याने लग्नाचे आमिष देऊन प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तो गतवर्षी त्याच आश्रमशाळेत बारावीला होता. त्याने ३ मार्च रोजी विद्यार्थिनीला बाहेर फिरायला, खरेदी करायला जाऊ, असे सांगून शाळेतून सुट्टी घ्यायला लावली.

शाळेच्या अधीक्षक व मुख्याध्यापकांना विद्यार्थिनीने खोटे कारण सांगून सुट्टी मागितली. ते दोघे मध्यप्रदेशातील एका गावात पळून नेले. तेथे तिच्यावर ९ मार्चपर्यंत अत्याचार केल्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत तिला गप्प केले. धारणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३६६, ३७६ (२) (ठ), ५०६ सहकलम ४, १२ बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक एल.के. मोहंदुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माया वैश्य तपास करीत आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिसArrestअटक