शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणानंतर हाती आली मुलीच्या मृतदेहाची राख; मंत्र-तंत्रातून जाळल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:15 IST

उत्तर प्रदेशातील घटना । एक संशयित ताब्यात

हमीरपूर : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात अपहरण झालेल्या आठ वर्षांच्या मुलीच्या जळालेल्या मृतदेहाची राख सापडली असून, याप्रकरणी एका तरुणास संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

हमीरपूरमधील मौदहा येथील रागौल मोहल्ल्यातून एका भटक्या कुटुंबातील मुलीला रात्री ती झोपेत असताना उचलून नेण्यात आले होते. शुक्रवारी रात्री या मुलीच्या जळालेल्या मृतदेहाची राख एका घरात आढळून आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी याच घरातील एका तरुणास ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक श्लोककुमार यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या विक्रम लोहार याची पूनम नावाची आठ वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावरील एका घरात तपासणी करण्यात आली. घरात मुलीच्या जळालेल्या मृतदेहाची राख आढळून आली. हाडांचे छोटे छोटे तुकडेही राखेत सापडले. जप्त राख आणि हाडे फोरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. राख जप्त झालेले घर रोहारी गावच्या राजाराम नावाच्या व्यक्तीचे आहे. घरात असलेला त्याचा मुलगा संतोष (३०) याला चाकैशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.मंत्र-तंत्रातून जाळल्याचा संशयपोलिसांनी सांगितले की, घरातून हळद आणि इतर काही पूजा साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यावरून हे प्रकरण मंत्र-तंत्राशी संबंधित असावे, असा अंदाज आहे. संशयित आरोपी संतोष याला नशा-पाण्याचा नाद असल्याचेही समोर आले आहे.

पोलीस उपअधीक्षक सौम्या पाण्डेय यांनी सांगितले की, संतोष याच्या शरीरयष्टीची एक व्यक्ती मुलीला उचलून घेऊन चालल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आरोपी संतोष घरात एकटाच राहत होता. त्याची बायको त्याला सोडून गेलेली आहे. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Policeपोलिस