शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आर्यन पाठोपाठ मुनमुन, अरबाज यांची झाली आज तुरुंगातून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:33 IST

Munmun Dhamecha and Arbaaz Merchand Released : जामीन मिळून देखील आर्यनला काल (३० ऑक्टोबर) सकाळपर्यंत सुटकेची वाट पाहावी लागली होती. तर मुनमुन आणि अरबाज यांची आज जेलमधून सुटका झाली. 

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. दरम्यान, गेले २५ दिवसांच्या कायदेशीर लढाईनंतर या तिघांनाही मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मिळून देखील आर्यनला काल (३० ऑक्टोबर) सकाळपर्यंत सुटकेची वाट पाहावी लागली होती. तर मुनमुन आणि अरबाज यांची आज जेलमधून सुटका झाली. 

आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही एकाच दिवशी हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही अरबाज आणि मुनमुन यांना आर्यनपेक्षा एक रात्र जास्त तुरुंगात घालवावी लागली. ३० ऑक्टोबरची रात्र तुरुंगात काढल्यानंतर त्यांना आज (३१ ऑक्टोबर) सोडण्यात आलं. आर्यन पाठोपाठ आता मुनमुन धमेचा हिची आज सकाळी भायखळा कारागृहातून सुटका झाली. तसेच अरबाज मर्चंटचीही आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे.

आर्यन खान हा ३० ऑक्टोबरला तुरुंगातून सुटला. पण अरबाज आणि मुनमुन यांना आणखी एक रात्र तुरुंगातच घालवावी लागली. अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांची सुटका कागदोपत्री पूर्ण न झाल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेला विलंब लागला होता. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानHigh Courtउच्च न्यायालयDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोArthur Road Jailआर्थररोड कारागृह