शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! फसवणुकीचा नवा फंडा, नातू असल्याचे भासवून वृद्धाकडून १८ लाख रुपये उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 12:02 IST

आपण फसवणुकीच्या अनेक घटना पाहिल्या असतील. यात फोन करुन बँकेतून बोलतोय सांगून ओटीपी नंबर घेऊन फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत.

आपण फसवणुकीच्या अनेक घटना पाहिल्या असतील. यात फोन करुन बँकेतून बोलतोय सांगून ओटीपी नंबर घेऊन फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. तर ऑनलाईन पैसे उडवल्याच्याही घटना पाहिल्या आहेत. आता एक वेगळ्या पद्धतीने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. फोनवरुन नातवाचा आवाज काढून आजोबांची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसही गोंधळात पडले आहेत. 

या आजोबांना सेम आपल्या नातवाचा आवाज आला त्यामुळे त्यांनी लगेच पैसे पाठवले. सध्या एआय तंत्रज्ञानाचा अनेकजण वापर करतात. या गैरवापरही होत असल्याचे आता समोर आले आहे. एक वृद्ध जोडपे  एआय घोटाळ्याचे बळी ठरले आहे. या आजोबांचे सुमारे १८ लाखांचे नुकसान झाले आहे. 'एका व्यक्तीचा फोन आला त्याने आपण आपल्या नातवाचा वकील असल्याचा दावा केला होता आणि सांगितले की त्यांचा नातू तुरुंगात आहे आणि त्याला जामिनासाठी पैशांची गरज आहे, असं त्या जोडप्यांनी पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका व्यक्तीचा वृद्ध दाम्पत्यांना कॉल आला होता, जो त्याचा नातू ब्रँडनच्या आवाजाप्रमाणे बोलत होता. स्वत:चा नातू असल्याचे सांगून त्याने सांगितले की, तो तुरुंगात आहे आणि त्याच्याकडे सेलफोन आहे आणि जामिनासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे दाम्पत्यांनी घाबरुन पैसे पाठवले. 

रूथ कार्ड आणि तिचे पती ग्रेग ग्रेस यांनी ३,००० कॅनेडियन डॉलर्सची कमाल दैनंदिन मर्यादा काढण्यासाठी त्याच्या बँकेशी संपर्क साधला. नंतर, ते अधिक पैशासाठी दुसर्‍या शाखेत गेले, पण एका बँक व्यवस्थापकाने त्यांना रोखले. यावेळी त्यांनी असाच कॉल आणखी एका ग्राहकाला आला होता अशी माहिती दिली. अचूक आवाज खरोखर बनावट आहे. यामुळे हे प्रकरण समोर आले.

धक्कादायक! गर्लफ्रेंडला भेटायला गेला, नातेवाईकांना सापडला, मारहाणीत तरुणाचा मृत्यू

दाम्पत्याने सांगितले की,'आम्ही वाईटरित्या अडकलो होतो. आम्ही नातू ब्रँडनशी बोलत आहोत याची आम्हाला खात्री होती. ब्रँडन पर्किन यांनी स्पष्ट केले की जेव्हा त्यांना कळले की त्यांचा नातू अडचणीत आहे, तेव्हा त्यांच्या आजोबांनी रोख रक्कम गोळा केली आणि स्कॅमरना बिटकॉइनद्वारे पैसे पाठवले. पर्किनने त्याचे व्हिडिओ YouTube वर शेअर केले आहेत, त्यामुळे घोटाळेबाजांनी त्याच्यासारखा आवाज करण्यासाठी एआय टूल्सचा वापर कसा केला हे स्पष्ट नाही.

टॅग्स :fraudधोकेबाजीtechnologyतंत्रज्ञान