शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

कोरोना रिपोर्टशी छेडछाड करणारा अटकेत; पैसे घेऊन बनवत होता बोगस रिपोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 19:08 IST

Coronavirus False Report : रिपोर्टमध्ये छेडछाड करुन प्रवास करीत आहेत त्यांना देखील पोलिसांकडून पकडले जात आहे.

ठळक मुद्देअब्दुल सादिक खान नावाच्या व्यक्तीला बोगस रिपोर्ट बनवल्याच्या आरोपाखाली शिवाजी नगर परिसरातून अटक केली आहे.

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आणखी एक आव्हान उभे राहिले आहे आणि ते म्हणजे फसवणूकीचे एक आव्हान आहे. मुंबईत कोरोना आजाराचा फायदा घेण्यासाठी लोकं खोटे अहवाल घेणारे आणि खोटे अहवाल देणारे लोकं यांची मुंबई पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहेत. त्याच वेळी, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत, परंतु रिपोर्टमध्ये छेडछाड करुन प्रवास करीत आहेत त्यांना देखील पोलिसांकडून पकडले जात आहे.अब्दुल सादिक खान नावाच्या व्यक्तीला बोगस रिपोर्ट बनवल्याच्या आरोपाखाली शिवाजी नगर परिसरातून अटक केली आहे. खाजगी लॅबमधून नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवणे हे सादिकचे काम होते. पण त्याने काही रुपये घेतले आणि कोरोनाचा बनावट अहवाल स्वत: च्या हाताने बनवून लोकांना दिला. पोलिसांनी सादिकविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, त्यानुसार कलम ४२०, ४१८, ४६५, ४६८, ४७१, ५०० आणि १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना प्राथमिक एकूण सहा बोगस कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. या रिपोर्टशी संबंधित लोकांचा शोध पोलिस घेत आहेत. सादिकच्या संगणकाची प्रयोगशाळेमध्ये चाचणी घेण्यात येत असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. मुद्दा फक्त सादिकच्या फसवणुकीचा नाही. कोविड पॉझिटिव्ह असलेल्या मुंबईतील खार भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील ३ जणांनीही त्यांच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड केली आणि मुंबईहून विमानाने जयपूरला जाण्याच्या विचारात होते. जयपूर ट्रिपच्या काही काळआधी त्याला विमानतळावर थांबविण्यात आले होते. त्यांच्याविरोधात बीएमसीने पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल केला आहे. हा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबीयांनी हा अहवाल बनावट मार्गाने निगेटिव्ह बनविला होता.जनतेकडून बनावट रिपोर्ट बनवणं पुढे मोठे आव्हान ठरू शकते. या प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असे सांगितले आहे. चुकीचा अहवाल देणाऱ्या व्यक्तीवरच कारवाई केली जाऊ नये तर चुकीचा अहवाल घेणाऱ्यावरही कारवाई केली पाहिजे. या प्रकरणात, बीएमसी आता एक पथक तयार करणार आहे, जे कोरोना चाचणीच्या ठिकाणी जाईल आणि पुन्हा पुन्हा तेथे जाऊन तपासणी करत राहील. महापौर म्हणतात की, 100 पैकी 95 लोक बरोबर आहेत, परंतु पाच लोक चूक करतात आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

टॅग्स :ArrestअटकMayorमहापौरKishori Pednekarकिशोरी पेडणेकरMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस