शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

धामण सापांची हत्या करून समाजमाध्यमावर व्हिडिओ टाकणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 7:31 PM

ही घटना आठ दिवसापूर्वी घडली होती.तळावली नावेली येथील फ्लावियानो दिनीज याने नावेली येथील एका शेतात हे धामण साप  प्रियराधान करताना दिसले.

मडगाव: मिलनोसूक्त अवस्थेत असलेल्या दोन धामण सापांची हत्या करून आपला हा पराक्रम समाजमाध्यमावर व्हिडीओ रुपात अपलोड करणे एकाला भारी पडले असून या व्हिडीओची वन खात्याने दखल घेत त्याला अटकही केली .

 वास्तविक ही घटना आठ दिवसापूर्वी घडली होती.तळावली नावेली येथील फ्लावियानो दिनीज याने नावेली येथील एका शेतात हे धामण साप  प्रियराधन करताना दिसले. दिनीज याने त्यांना काठीने झोडपून मारले . त्यानंतर स्कूटरला त्या दोन्ही मृत सापांना बांधून त्यांना फरफटत ओढून नेले होते.

या घटनेचा विडिओ शूट करून तो समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. याच व्हायरल व्हिडीओची वन खात्याने त्वरित दखल घेत सोमवारी त्याला अटक केली. त्याच्या अन्य चार साथीदारांनाही ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या मृत सापांना ओढत नेण्यासाठी ज्या सकूटरचा वापर करण्यात आला होता तीही जप्त करण्यात आल्याची माहीती वन अधिकाऱ्यानी दिली