शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीच्या गुन्ह्यातील अटक आरोपीचे पोलिसांच्या तावडीतून पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 17:45 IST

येथील ग्रामीण पोलिसांनी शासनाच्या फसवणूक प्रकरणी अटकेतील आरोपी चौकशीसाठी बाहेर काढला असता पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता घडली. 

शेगाव : येथील ग्रामीण पोलिसांनी शासनाच्या फसवणूक प्रकरणी अटकेतील आरोपी चौकशीसाठी बाहेर काढला असता पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता घडली. शेगाव खामगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेजमध्ये राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आॅनलाइन परीक्षा धर्मं तीन जणांनी आॅनलाइन प्रश्नाचे संगणकावरील फोटो काढून त्याची नक्कल केली आणि शासनाची फसवणूक केल्याची घटना 13 जुलै रोजी घडली होती.या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील नेटवर्क इंजिनियर संदीप पायघन यांच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात अटक केलेल्या तीन आरोपींना पोहेकॉ बावणे,खराटे नापोकॉ वानखडे, यांनी तपास कामी हवालात मधून बाहेर काढले दरम्यान यातील गोपाल कृष्णा जंजाळ वय 27 रा. चिंचपुर ता.  सिल्लोड जि. औरंगाबाद हा पोलिसांच्या तावडीतून पसार झाला.यामुळे एकच खळबळ उडाली . ग्रामीण व शहर पोलिसांनी त्या आरोपीची शोधाशोध सुरू केली. मात्र संध्याकाळपर्यत त्याचा शोध लागला नाही. . घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ प्रदीप पाटील ग्रामीण पो स्टे ला हजर झाले होते. ग्रामीण ठाणेदार सुनिल हुड तसेच शहर ठाणेदार डी डी ढाकणे हे सुध्दा आरोपीचा शोध घेत आहेत.  याप्रकरणी जि पो अधिक्षक मिना काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा