शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर १२ लाखाने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 17:23 IST

Crime News : मुंदडा कृषी उत्पन्न बाजार समितीत १५  जून रोजी सकाळी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून बंदुकीच्या धाकावर १२ लाख रुपये लंपास केले.

मालेगाव ( वाशिम)  : मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ना.ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजार समितीत १५  जून रोजी सकाळी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून बंदुकीच्या धाकावर १२ लाख रुपये लंपास केले.शहरातील आशिष मुंदडा यांनी फिर्याद दिली की, मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या नागपूर ते मुंबई या राज्य महामार्गावरील ना.ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजारवर १४ जून रोजी सकाळी साडेचार वाजता चे दरम्यान सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवेश करून बिहार येथील रोशन कुमार परमानंद ठाकूर या हमाल कर्मचाऱ्यावर बंदूक रोखून दरोडा टाकला. ना.ना. मुंदडा ही खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मागील पाच वर्षांपासून कार्यान्वित आहे. १५ जून रोजी सकाळी साडेचार वाजता चे दरम्यान दोन सुरक्षा रक्षक हे आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान कार्यालयाच्या बाजूला झोपलेल्या एका बिहार राज्यातील हमाल कर्मचारी याच्या छातीवर पाय ठेवून बंदुकीचा धाक दाखविला व दोन कार्यालयाचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि आतील कॅबिन तोडून २ ऑफिसच्या ड्राव्हरमधील जवळपास १२ लाख ५६ हजार रुपय असलेली रक्कम लुटून नेली आणि तिथे असलेला सीसीटीव्ही घेऊन गेले. घटनास्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भेट दिली. श्वान पतकलासुद्धा पाचरारण केले होते. परंतु तेथील एका कर्मचाऱ्याच्या खोलीपर्यंत गेल्यानंतर श्वान हा रस्त्यावर येऊन शांत बसला. पुढील तपास ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी