शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अनुराग कश्यपच्या अडचणीत होणार वाढ, मुंबई पोलीस पाठवणार समन्स 

By पूनम अपराज | Updated: September 29, 2020 17:42 IST

पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, आता मुंबई पोलीस लवकरच अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवणार आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री रामदास आठवले पायल घोषच्या लढाईत आवाज उठवत आहेत. आठवले यांनी मुंबई पोलिसांना अनुराग कश्यप यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

लैंगिक शोषणाच्या आरोपाचा सामना करत असलेल्या बॉलिवूडमधील दिग्दर्शक अनुराग कश्यपला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. अभिनेत्री पायल घोषनेअनुराग कश्यपविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाबद्दल गुन्हा दाखल केला होता. पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, आता मुंबई पोलीस लवकरच अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवणार आहेत.केंद्रीय मंत्री रामदास आठवले पायल घोषच्या लढाईत आवाज उठवत आहेत. आठवले यांनी मुंबई पोलिसांना अनुराग कश्यप यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, जर मुंबई पोलिसांनी लवकरच अनुराग कश्यपला अटक केली नाही तर ते धरणे आंदोलनाला बसतील. दरम्यान, आता पोलिस अनुराग कश्यप यांना समन्स पाठवून चौकशी करणार असल्याची बातमी आता समोर आली आहे. पायल घोष अनेक दिवसांपासून न्यायाची मागणी करत होती. पायल घोष हिने इशारा दिला होता की, जर तिला न्याय मिळाला नाही तर ती उपोषणाला बसणार आहे. दिग्दर्शकाला अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. तसेच आज पायल आपल्या वकिलांसोबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना भेटली असून तिने न्यायासाठी राज्यपालांची भेट घेतली आहे. 

 

पायलचे आरोप अनुराग कश्यप यांनी फेटाळले. त्याने ट्विट करुन आपला मुद्दा मांडला. त्याने लिहिले की, , मला शांत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी इतका वेळ घ्यावा लागला. चला, काही नाही. मला गप्प बसवताना एक महिला असूनही तिने देखील एका महिलेचा आधार घेतला. थोडीतरी मर्यादा पाळा मॅडम,  फक्त असे म्हणेन की तुमचे सर्व आरोप निराधार आहेत,  अशी माहिती अमर उजालाने दिली आहे. 

टॅग्स :Anurag Kashyapअनुराग कश्यपPoliceपोलिसMumbaiमुंबईbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीpayal ghoshपायल घोष